Disclaimer
अस्वीकृती
डॉ. ऋजुता कुशलकर
drrujuta@gmail.com
या संकेत स्थळावर दिलेली माहिती आणि सूचना केवळ सद्हेतूने तथा सद्भावनेतून देण्यात आलेली आहेत. त्या मागे कोणताही व्यावहारिक किंवा व्यापारिक हेतू नाही. कॅन्सर चे अनुभव आणि उपचारा वरील लेख हे स्वतःच्या आणि माझ्या सारख्या इतर अनेक रुग्णांच्या अनुभवावरून लिहिण्यात आले आहेत. वाचक रुग्णांनी त्यावरून स्वतःची तयारी करावी आणि अनुभवी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत हीच विनंती. जगातील प्रत्येक कॅन्सर रुग्णांना लवकर उपचार मिळून, ते सर्व बरे व्हावेत हीच परमेश्वरकडे प्रार्थना.
©डॉ. ऋजुता कुशलकर
drrujutak@gmail.com
कॅन्सरवरील अधिक माहिती साठी http://www.CancerManthan.com ही वेबसाइट पाहावी.
